Sunday, 16 November 2014

Best Marathi Status For Whatsapp Nov. 2014

No comments :
  1. फ्रीज आणि फेसबुक .... आंत मधे नवीन काही नाही हे माहित असुनही आपण दिवसातुन दहा वेळा तरी उघडुन पाहतोच..
  2. रजनीकांत तिस-या इयत्तेत शिकत असताना
     त्यांची रफ नोट वही चोरीला गेली. 
    तीच वही आज विकिपीडिया नावाने प्रसिद्ध आहे. 
  3. रजनीकांतने एकदा मॅकडोनाल्ड्समध्ये इडलीची ऑर्डर दिली.  तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याला तिथे इडली मिळाली..
  4.  महाराष्ट्रियन  डॉक्टर ने  जापान मधे  प्राइवेट  क्लिनिक सुरु केलि 
  5. त्याचे नाव काय ठेवले असेल 
  6. ?
  7. ?
  8. ?
  9. TOCHU KA- SUI

No comments :

Post a Comment